Day 1 of lockdown – Mandala 1

218 Views

सुप्रभात ! आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या सुरूवातीलाच आपल्याला कठीण परिस्थितीतून जावं लागत असलंतरीही लवकरात लवकर आपण यातून सुखरूपपणे बाहेर पडू असा माझा विश्वास आहे. या कठीण काळाचा सामना करण्यासाठी आणि यापरिस्थितीचा *बिनशर्तपणे स्वीकार* करण्यासाठी आपणा सर्वांना धैर्य आणि शक्ती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏.

No comments