Blogs

काही बोलायाचे आहे

“डॅा. मनोज भाटवडेकर यांनी ‘ आपलं महानगर’ या दैनिकात सतत सहा वर्षं ‘बाल्यावस्थेतली आणि पौगंडावस्थेतली मुलं आणि त्यांचे पालक यांच्या समस्या’ या विषयावर ‘काही बोलायाचे आहे’ हे सदर लिहिलं. त्यातले काही लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. १९९५ ते १९९९ या काळात लिहिलेले अप्रकाशित लेख आपल्यासाठी येथे देत आहोत. त्या काळात कम्प्युटर्स किंवा मोबाइल फोन्स नव्हते. तरीही तेव्हाच्या आणि आताच्या समस्यांच्या मूलभूत स्वरूपात फारसा फरक पडलेला नाही. आजही या लेखांशी आपल्याला नातं जोडता येईल.”

विशेष आभार- ‘आपलं महानगर’