Blogs

Mana Pahata (मना पाहता)

आपले मनोव्यापार गुंतागंतीचे आणि अनाकलनीय वाटतात, नाही? आपले विचार, भावना, वर्तन यांची सांगड कधी योग्य असते तर कधी विचित्र. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे जगतो ते या मानसिक प्रक्रियांच्या आधारे. या प्रक्रियांकडे सहजपणे बघण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही लेखमाला- रोजच्या जगण्यातली उदाहरणं घेऊन आपल्यासमोर आरसा धरणारी. ते सर्व लेख इथे एकत्रित स्वरूपात….!

विशेष आभार- ‘लोकसत्ता’