Blogs

Blog on Depression: Krishnachata (कृष्णछटा)

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या शतकातला हृदयविकाराखालोखाल सर्वात महत्त्वाचा आजार असणार आहे नैराश्य. नेहमी आपण ज्याला ‘दु:ख’ म्हणतो आणि ‘नैराश्य’ यांच्यात काय फरक आहे, नैराश्य हा वैद्यकीय आजार म्हणून कसा असतो, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्यांची लक्षणं आणि त्यांवरचे उपाय कोणते यांचं सोप्या भाषेत विवरण काही उदाहरणांच्या मदतीने या लेखमालेत केलं आहे. हे सर्व लेख इथे एकत्रित स्वरूपात….!

विशेष आभार- ‘महाराष्ट्र टाइम्स’